Thursday, June 2, 2016

स्वागतम....

गेली ८ वर्षापासून वरवंड व पंचक्रोशीमध्ये ऑनलाईन सेवा पुरवत असलेले युनिक सायबर कॅफे आता ९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे . त्यानिमित्त विविध स्पर्धा परीक्षा , नोकरीच्या संधी तसेच प्रवेशप्रक्रिया व इतर मार्गदर्शन करण्यासाठी UNIQUE CYBER  CAFE नावाने ब्लॉग सुरु करत आहोत . याआधीही   फेसबुक पेज च्या माध्यमातून आपणासाठी उपलब्ध होतोच .येणाऱ्या काळातही उत्तमोत्तम सेवा पुरवत राहू ही ग्वाही देतो.
.

No comments:

Post a Comment