Wednesday, July 6, 2016

रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात लिपिक पदांची भरती

  • लिपिक-टंकलेखक – 09 जागा
शैक्षणिक पात्रता: i) 10 वी उत्तीर्ण   ii) मराठी टाइपिंग 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि  iii) MS-CIT किंवा CCC 
वयाची अट: 01 जून 2016 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट ]
Fee: Rs 300/- [मागासवर्गीय -Rs 150/- ]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जुलै 2016

No comments:

Post a Comment