Friday, August 26, 2016

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती

  • डेप्युटी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 01 जागा 
  • ज्युनिअर इंजिनिअर(ट्रेक्शन/पॉवर सप्लाई) – 01 जागा
  • ज्युनिअर इंजिनिअर(MEP) – 03 जागा
  • ज्युनिअर इंजिनिअर (TVS/ECS) – 02 जागा
  • ज्युनिअर इंजिनिअर (रोलिंग स्टॉक) – 01 जागा
  • डेप्युटी अकाउंटेंट – 05 जागा
  • PA/पर्सनल सेक्रेटरी – 04 जागा
  • असिस्टंट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता :  
  • डेप्युटी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी 
  • ज्युनिअर इंजिनिअर(ट्रेक्शन/पॉवर सप्लाई)- i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी /डिप्लोमा   ii) 05/08 वर्षे अनुभव
  • ज्युनिअर इंजिनिअर(MEP)- i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी /डिप्लोमा   ii) 05/08 वर्षे अनुभव
  • ज्युनिअर इंजिनिअर(TVS/ECS)- i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी /डिप्लोमा   ii) 05/08 वर्षे अनुभव
  • ज्युनिअर इंजिनिअर (रोलिंग स्टॉक) – i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी /डिप्लोमा   ii) 05/08 वर्षे अनुभव
  • डेप्युटी अकाउंटेंट- i) वाणिज्य शाखेत पदवी   ii) 03 वर्षे अनुभव
  • PA/पर्सनल सेक्रेटरी- i) कोणत्याही शाखेतील पदवी  ii)इंग्रजी टाइपिंग स्पीड 40 श.प्र.मि.  व शॉर्टहैंड स्पीड 100  श.प्र.मि.    iii) 03 वर्षे अनुभव
  • असिस्टंट –  i) कोणत्याही शाखेतील पदवी  ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 01  2016 रोजी  [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट ]
  • डेप्युटी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 35 वर्षे
  • ज्युनिअर इंजिनिअर(ट्रेक्शन/पॉवर सप्लाई) – 35 वर्षे
  • ज्युनिअर इंजिनिअर(MEP) – 35 वर्षे
  • ज्युनिअर इंजिनिअर(TVS/ECS) – 35 वर्षे
  • ज्युनिअर इंजिनिअर (रोलिंग स्टॉक) – 35 वर्षे
  • डेप्युटी अकाउंटेंट – 33 वर्षे
  • PA/पर्सनल सेक्रेटरी – 33 वर्षे
  • असिस्टंट – 33 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर2016

No comments:

Post a Comment